Wednesday, November 21, 2012

अबोल वचन

            अबोल वचन

अबोल वचन नसते नेहमीच
असत्याचं आणी भयाचं
कधीतरी सत्याचं मुकं थेंबही
आणील पुर काहींच्या नयनी

जन्म पृथ्वीचा नसतो
स्वताभोवती फिरण्यासाठी
अखंड विनयेचा आणि
मरण्याचा ध्यास घेउनी

तो फिरत असतो
केवळ विश्वभोवती आणी
फ़क्त त्यागाभोवती ।।


विपुल आरवाडे
.११.२०१२

परत या...परत या...बाळासाहेब...परत या...  :(

2 comments:

Anand said...

jara dokyavarun geli... :P pan chhaan aahe...

Rahul....A Mystery Within... said...

bhavana pochalya tumachya raje....:)