जिव्हाळ्याची भुतं...
निर्जन रात्री एकाकी फिराव तर
आजही ती जिव्हाळ्याची भुतं
हृदय सुखान् भरभरुन टाकतात
उजेडताच तेच संसारी देवही
माझा रस्ता निर्मनुष्य करतात...
आजही ती जिव्हाळ्याची भुतं
हृदय सुखान् भरभरुन टाकतात
उजेडताच तेच संसारी देवही
माझा रस्ता निर्मनुष्य करतात...
राऊ।
No comments:
Post a Comment