Saturday, May 29, 2010

आधीच थोडा वेडा मी...


                      आधीच थोडा वेडा मी...

आधीच थोडा वेडा मी...  

काय करू म्हणजे समजेल तुला 
काय सांगायचे आहे मला 
काय आहेस तू माझ्यासाठी 
जणू श्वासच  तू माझ्यासाठी
आधीच थोडा वेडा मी...

नाही कसं समजत तुला 
केवढ सोप कोडं गं
नाही कसं पटत तुला 
एवढी सोप्पी गोष्ट गं
आधीच थोडा वेडा मी...

नाही कसं दिसत तुला
डोळ्यात फक्त तूच गं
नाही कसं जाणवत तुला
श्वासांची चाहूल गं
आधीच थोडा वेडा मी...

तूनेच शिकविले प्रेम मला
तुझाच लागला लळा मला
तुझ्याच भोवती जग फिरते
जणू विश्वात तूच शाश्वत गं
आधीच थोडा वेडा मी...

न समजून करू नको
गणित अवघड गं
न बघून करू नको
स्वप्न बेरंग गं
आधीच थोडा वेडा मी...

असेन खूप भावनिक मी
देवदास नाही मला व्हायचं
असेन खूप शूर मी
राऊ नाही मला व्हायचं
आधीच थोडा वेडा मी...

आणलो नसलो तारे तरी
तुझ्यासाठी तारा बनेन मी
दिलो नसलो प्राण जरी
तुझ्यासाठी प्राण घेईन मी
आधीच थोडा वेडा मी...

तुझ्यासाठीच जगतोय गं
तुझ्यावरच मरतोय गं
तुझ्याभोवतीच  विश्व गं
तुझ्यासाठीच मी गं
आधीच थोडा वेडा मी...

कधीतरी डोळे उघड गं
तुझ्याच समोर उभा गं
एक होय साठी
केव्हाचा जीव अडकलाय गं
आधीच थोडा वेडा मी...
होईन पुरता वेडा मी...



विपुल आरवाड़े
१९.०५.२०१०
   

17 comments:

Anand said...

has to be ur best piece of work... :)
I didn't get a few of the line, though, due to my limited knowledge of Marathi...

manoj said...

kharach mast aahe kavita...
nice work..

Unknown said...

Sundar aahe

Girish Chawrai said...

आधीच थोडा original तू....

Keep it up Arwade! Looking forward for more.

Anonymous said...

Ekdam Dardi...
Vipul do remember ,20% of Boys have girlfriend, others have brain.
:)
-Swapnil

Kalpesh said...

zhalo thoda veda me...
ek number kavita.

amol said...

mast mast re

Ramesh said...

खरंच वेडा तू...मस्त रचना.

Manapasun manaparyant............. said...

mast re....lai bhari..

गणेश घावटे said...

Jordar!
Tuzya bhavana jithe pohachayala havyat tithe pohachalya mhanaje zale! ;)

Unknown said...

Kharach VEDA ahes TU... ha ha ha.. Good One...!!!

Unknown said...

एक नंबर...!! मस्त रे..!

आम्ही ही वेडे झालो आता..!!! ;)

Anonymous said...

nice poem......
Keep it up
- Pritesh

Jitendra said...

Nice one. Waiting for more :)

Unknown said...

good one.... bhai ishq me hai lagta hai.

nin said...

jiklas bhava...mast ekdam...one of the best..

Unknown said...

Title- Ek number

Ekdum realistic kavita...

I like the Title and last line :)